सरकार एका फोन मध्ये दोन सिम वापरणाऱ्यांना आता पैसे आकारणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोबाईल नंबरचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येत आहे.
Trai च्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त लोक ड्युअल सिमचा फोन असल्याने ड्युअल सिम वापरतात पण त्यातील एकाच सिमचा वापर लोकांकडून केला जातो.
फोन नंबर सरकारची मालमत्ता असून जे सरकार दूरसंचार कंपन्यांना एका ठराविक कालावधीसाठी वापरण्यासाठी देते. त्यामुळेच सरकार सिम कार्डच्या बदल्यात पैसे देखील आकारू शकते.
लोक वापरत असलेल्या दोन सिम मधील एकाच सिमचा वापर केला जातो. आणी दूरसंचार कंपन्या ग्राहक कमी होण्याच्या भीतीने काहीच करत नाहीत.
आता ड्युअल सिम वापरण्यासाठी सरकार नवीन नियम बनवून एका पेक्षा अधिक सिम वापरणाऱ्यांना वार्षिक शुल्क आकारणार आहे.
🔴 ट्रेंडिंग 👉 TRAI च्या नव्या नियमाबद्दल संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇