Xiaomi 14 CIVI किंमत आणी वैशिष्ट्ये

Xiaomi ने 12 जून रोजी Xiaomi 14 CIVI लाँच केला आहे. हा फोन तीन आकर्षक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

प्रोसेसर- Xiaomi 14 CIVI मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आहे.

डिस्प्ले- हा Xiaomi फोन 1.5K 6.55 इंच AMOLED स्क्रीन, 1-120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits पीक ब्राइटनेससह येतो.

रॅम आणि स्टोरेज- Xiaomi चा हा फोन LPDDR5X 8533Mbps RAM + UFS 4.0 स्टोरेजसह येतो. फोनचे दोन प्रकार 8GB + 256GB | 12GB + 512GB आहेत.

कॅमेरा- Xiaomi 14 CIVI फोन 50MP लाइट फ्यूजन 800 इमेज सेन्सरसह येतो. फोनमध्ये 50MP Leica 50mm टेलिफोटो कॅमेरा, 12MP Leica अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहेत. तसेच हा फोन दोन फ्रंट कॅमेऱ्यांसह येतो. फोनमध्ये 32MP प्राथमिक सेल्फी कॅमेरा आणि 32MP अल्ट्रावाइड सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी आणि चार्जिंग- Xiaomi 14 CIVI स्मार्टफोन ला 4700mAh ची बॅटरी आहे. आणी हा फोन 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

🔴 ट्रेंडिंग 👉 Xiaomi 14 CIVI किंमत आणी खास वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇