ना Amazon ना Flipkart, iPhone 15 वर येथे मिळत आहे जबरदस्त डील

iPhone 15 ही Apple ची लेटेस्ट सिरीज आहे. हा iPhone पेक्षा अपग्रेडेड आयफोन आहे. आज आम्ही आयफोन 15 वर मिळत असलेल्या एका जबरदस्त डील बद्दल सांगणार आहे

इकॉमर्स प्लॅटफॉर्म Vijay Sales वर Apple Days Sale सुरु आहे. हा सेल 17 जून पर्यंत आहे. यादरम्यान आपण खूप सारे गॅझेट्स खूप कमी किंमतीत खरेदी करू शकता.

Apple iPhone 15 विजय सेल्स वर ₹ 70,990 ला लिस्टेड आहे. याशिवाय त्यावर काही खास ऑफर्स देखील मिळत आहेत.

iPhone 15 वर ₹ 6,000 चा इन्स्टंट कॅशबॅक मिळत आहे. यासाठी तुम्हाला ICICI आणी SBI चे कार्ड वापरावे लागेल.

तिथे असणाऱ्या सर्व ऑफर्स ची किंमत कमी केली असता आपण iPhone 15 ₹ 64,990 ला खरेदी करू शकता.

🔥 ट्रेंडिंग 🔉 फक्त जिओचा हा छोटा रिचार्ज करा, मिळेल रोज अनलिमिटेड 5G डेटा, 🔉पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇