व्हॉट्सॲपने T20 विश्वचषक 2024 साठी लाँच केला खास स्टिकर पॅक, असे पाठवा नवीन क्रिकेट’ स्टिकर्स

2 Min Read
T20 world cup 2024 whatsapp new cricket stickers
T20 world cup 2024 whatsapp new cricket stickers

T20 World Cup 2024: नुकतेच व्हॉट्सॲपने आपल्या चॅनलद्वारे नवीन स्टिकर्सची माहिती दिली आहे. स्टिकर्सचा हा पॅक तुम्हाला सर्व चॅटमध्ये मिळेल असे व्हॉट्सॲपने म्हटले आहे. आणी हा T20 विश्वचषक 2024 क्रिकेट स्टिकर पॅक खास आयसीसी विश्वचषक २०२४ च्या चाहत्यांसाठी सादर करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲपने क्रिकेट चाहत्यांसाठी स्टिकर्सचा नवा पॅक रिलीज केला आहे. व्हॉट्सॲपच्या या स्टिकरचे नाव वर्ल्ड ऑफ क्रिकेट आहे. व्हॉट्सॲपने आपल्या चॅनलद्वारे नवीन स्टिकर्सची माहिती दिली आहे. स्टिकर्सचा हा पॅक तुम्हाला सर्व चॅटमध्ये मिळेल असे व्हॉट्सॲपने म्हटले आहे. हा स्टिकर पॅक आयसीसी विश्वचषक २०२४ च्या चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आला आहे.

‘Sticker Drop: World of Cricket’ | ‘स्टिकर ड्रॉप वर्ल्ड ऑफ क्रिकेट’ कसे वापरावे?

🔥 हेही वाचा 👉 करा जिओचा हा छोटा रिचार्ज डेटा कधीच संपणार नाही, मिळेल रोज अनलिमिटेड 5G किंमत आहे खूपच कमी.

हे स्टिकर तुम्ही WhatsApp च्या अधिकृत स्टिकर स्टोअरमधून डाउनलोड करू शकता. या पॅकमध्ये सध्या 16 स्टिकर्स आहेत. तुम्ही (Download Cricket Whatsapp Stickers) येथे क्लिक करून देखील स्टिकर डाउनलोड करू शकता. याशिवाय व्हॉट्सॲप चॅनलवर जाऊन तुम्ही ही लिंक मिळवू शकता. त्यात ॲनिमेटेड स्टिकर्सही आहेत. पॅक डाउनलोड केल्यानंतर, स्टिकर्स विभागात जा आणि एखाद्याला पाठवण्यासाठी ‘वर्ल्ड ऑफ क्रिकेट’ पॅकवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार कोणतेही स्टिकर निवडा आणि तुम्हाला ते ज्या व्यक्तीला पाठवायचे आहे त्याला पाठवा.

वर्ल्ड ऑफ क्रिकेट व्हॉट्सॲप स्टिकर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा 👇

👉 डाउनलोड होत नसल्यास, : https://api.whatsapp.com/stickerpack/WorldOfCricket/?app_absent=0 ही लिंक कॉपी करून ब्राउजर मध्ये पेस्ट करा.

Share This Article