Redmi चा 5G स्मार्टफोन पहिल्यांदाच मिळतोय इतक्या स्वस्तात, ऑफर बद्दल अधिक माहिती जाणून घ्या

2 Min Read
Redmi 5G smartphone big discount offer
Redmi 5G smartphone big discount offer

तुम्हाला जर स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या Redmi च्या 5G फोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही हा रेडमी 5G स्मार्टफोन या ऑफर दरम्यान अत्यंत कमी किंमतीला खरेदी करू शकता. ऑफर बद्दल अधिक माहिती जाणून घ्या…

Record Making 5G Phone at Big Discount : सध्या प्रत्येकजण 5G फोन खरेदी करत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वस्त किंमतीत चांगला 5G फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.  येथे आम्ही 5G स्मार्टफोन वर मिळणाऱ्या मोठ्या डिस्काउंट ऑफर बद्दल बोलत आहोत, हा फोन पहिल्या सेलमध्ये 3 लाख लोकांनी खरेदी केला होता. Redmi 12 5G हाच तो फोन. या फोनला पहिल्याच सेलमध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग प्रतिसाद मिळाला होता. कमी बजेट मध्ये असणारा Redmi 12 5G हा खूप चांगला स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. 

Redmi 12 5G वर सर्वात मोठी सूट

हा Redmi फोन थेट ई-कॉमर्स साइट Amazon वर 2000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटवर विकला जात आहे. सध्या तुम्ही Redmi 12 5G फक्त 9,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा फोन Amazon वर 11,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. यासोबतच, जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 8,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल.

🔴 हेही वाचा 👉 Xiaomi 14 CIVI किंमत आणी खास वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Redmi 12 5G वैशिष्ट्ये

Redmi 12 5G फोनमध्ये 6.79 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह येतो. यासोबतच कंपनीने Redmi 12 5G मध्ये Qualcomm चा Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर दिला आहे जो फोनला जलद चालण्यास मदत करतो. Redmi 12 5G मध्ये फोटोग्राफीसाठी तुम्हाला फोनच्या मागील बाजूस 50MP रिअर कॅमेरा आणि 2MP दुय्यम कॅमेरा मिळेल. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. कंपनीने फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Share This Article