7.99 लाख रुपयांच्या टाटाच्या दमदार इलेक्ट्रिक कार खरेदीवर मिळवा 1 लाख रुपयांची सूट, ऑफर बद्दल जाणून घ्या

2 Min Read
Tata tiago ev discount 1 lakh rupees
Tata tiago ev discount 1 lakh rupees

तुम्ही जर इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Tata Motors या सध्या  टाटा इलेक्ट्रिक कार खरेदीवर 1 लाख रुपयांची सूट देत आहे. या ऑफरची सविस्तर माहिती जाणून घेऊया…

तुम्ही जर इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा Tata Tiago EV चा विचार करा. कारण Tata Motors जून 2024 मध्ये तिच्या Tiago EV वर अनेक आकर्षक ऑफर देत आहे ज्यामध्ये एक्सचेंज फायदे, कॉर्पोरेट ऑफर आणि ‘ग्रीन बोनस’ यांचा समावेश आहे. या ऑफर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

MY2023 Tiago EV वर सवलत

Tata Motors त्यांच्या Tiago EV च्या MY2023 मॉडेलच्या सर्व प्रकारांवर या महिन्यात Rs 95,000 पर्यंत सूट देत आहे, 

MY2024 Tiago EV वर किती सूट?

MY2024 Tiago EV च्या लाँग रेंज व्हेरिएंटवर रु. 75,000 पर्यंतचे फायदे ऑफर केले जात आहेत, तर मिड वेरिएंटवर 60,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Tata Tiago EV किंमत

Tata Tiago EV च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Tata Tiago EV ची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 11.89 लाख रुपयांपर्यंत जाते.

बॅटरी पॅक आणि श्रेणी

Tata Tiago इलेक्ट्रिक कार 19.2kWh बॅटरी पॅकसह 250 किलोमीटरची रेंज देते, तर 24kWh बॅटरी पॅकसह ही EV 315 किलोमीटरपर्यंतची रेंज कव्हर करू शकते.

(नोट: Tata Tiago EV वर उपलब्ध असलेल्या सवलती प्रत्येक शहरानुसार बदलू शकतात. आणी त्या स्टॉक, रंग, प्रकार आणि डीलरच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत. सवलतीची अचूक किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक डीलरशी संपर्क साधू शकता).

Share This Article